गेमईऑनचे १० दशलक्ष गेम्स डाऊनलोड वृद्धीच्या आलेखाकडे वाटचाल

लॉकडाऊनच्या काळात गेमईऑनची ‘पॉझिटीव्ह’ कामगिरी   मुंबई : भारतीय गेमिंग कंपनी गेमईऑन २०१३ पासून कार्यरत आहे. कंपनी मासिक १० दशलक्ष डाऊनलोड वृद्धीच्या आलेखाकडे वाटचाल करत आहे. लॉकडाऊनच्या काळात निराशेचे मळभ दाटलेले असताना … Continue reading गेमईऑनचे १० दशलक्ष गेम्स डाऊनलोड वृद्धीच्या आलेखाकडे वाटचाल